महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई बाल चित्रकला स्पर्धा २०२५
director.msbae@gmail.com
+91-8355870544, +91-8668545322

  Notifications

Published On : 2026-08-07
सर्व केंद्रशाळांना सूचित करण्यात येते की, बालचित्रकला स्पर्धा २०२६ ची प्रश्नपत्रिका उद्या, दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजता शाळेच्या लॉगिनमध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल. तरी सर्व केंद्रशाळांनी स्पर्धेच्या वेळेच्या किमान एक तास अगोदर प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्यावी, जेणेकरून स्पर्धेच्या वेळी कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही. सर्वांनी याची नोंद घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी.

   Application Process